शेतकऱ्यांना पवार साहेबांनी मदत मिळवून देण्याचे आश्वासन


उस्मानाबाद / प्रतिनिधी:-आदरणीय श्री शरद पवार साहेब यांच्यासमोर शेतकऱ्यांची व्यथा मांडताना व मदतीची मागणी करताना धाराशिव मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष खासदार ओमराजे निंबाळकर यावेळी शरद पवार साहेबांनी मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.