लातूर / प्रतिनिधी :- आज एकूण 746 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 638 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 102 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 0 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत.
» आज एकूण 176 RTPCRTest केल्या असून त्यामध्ये एकूण 22 रुग्ण positive आढळून आले आहेत.
» तसेच आज एकूण 570 Rapid AntigenTest केल्या असून त्यामध्ये एकूण 80 रुग्ण positive आढळून आले आहेत.
» आजचे RTPCR आणि Rapid AntigenTest दोन्ही मिळून एकूण 102 रुग्ण positive आढळून आले आहेत.