लातूर / प्रतिनिधी :- आज एकूण 101 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
> दि.04-10-2020 रोजी RTPCR ची तपासणी तांत्रिक कारणास्तव झालेली नाही परंतु मागील pending 31 अहवाल मध्ये 25 रुग्ण positive आढळून आले आहेत. तसेच आज एकूण 378_Rapid AntigenTest केल्या असून त्यामध्ये एकूण 76 रुग्ण positive आढळून आले आहेत. → आजचे RTPCR आणि Rapid AntigenTest दोन्ही मिळून एकूण 101 रुग्ण positive आढळून आले आहेत.