दक्षता दिनानिमित्त विवेकानंद युवा मंडळाचा सामाजिक उपक्रम
उस्मानाबाद - 'दक्षता दिनानिमित्त' उस्मानाबाद येथील विवेकानंद युवा मंडळ व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये मास्क वाटप, ऑनलाइन निबंधस्पर्धा व इतरही सामाजिक उपक्रम घेत दक्षता दिन साजरा करण्यात आला. दक्षता दिन म्हणजे आपल्या दैनंदिन वावरण्य…